logo

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती सघटना महाराष्ट्र जिल्हा नागपूर*

*राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती सघटना महाराष्ट्र जिल्हा नागपूर*
दिनांक 1 मे 2024
प्रसिध्द पत्रक
*1मे कामगार दिन झेंडावंदन*

*1 मे 2024 ला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे.* त्याच 'बरोबर' *महाराष्ट्र स्थापना दिवस आहे.* या दिना निमित्त सघटनेने 1 मे 2024 ला सकाळी 8.30 वा. संघटना कार्यालयात झेंडा फडकविण्यात आला आहे.
1 मे या दिवसी सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी छातीवर बिल्ले लावून दिवसभर हा दिवस पाळण्यात आला.
कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य एकत्रित येऊन कामगार दिना निमित्त सघटना कार्यालयात झेंडावंदन मा. अशोक दगडे राज्यअध्यक्ष याच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मा.ज्ञानेश्वर महल्ले, नारायण समर्थ, बुधाजी सुरकर,नाना कडबे,सुनिल व्यवहारे,प्रल्हाद शेंडे,यशवंत कडू,राजेंद्र ठाकरे,पुरूषोत्तम मिलमिले,देवेन्द्र शिदोडकर केशव शास्त्री,दिपक गोतमारे,अरविंद नगरकर,प्रदिप अधारे,दौलत शास्त्री,वंदना परिहार, उपस्थित होते.

कामगार सघटना सयुक्त कृती
समिती नागपूर ने आयोजित संविधान चौका रॅली मध्ये सहभागी झाले आहे.
ज्ञनेश्‍वर महाल्ले,अध्यक्ष
प्रति,
मा.संपादक
दैनिक
नागपूर

115
10292 views